ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीर
सहसंपादक: रामभाऊ भोयर दिनांक 28-03-2024 ला श्रीरामपूर (कोदुर्ली) ता.राळेगाव येथे स्पेक्ट्रम कॉट फायबर एल.एल.पी.वर्धा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले…
