चेक ठाणा येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा : तालुक्यातील चेक ठाणा येथील भाजपाच्या अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांनी भगवा दुप्पटा…
