घटना बदलण्यासाठी मोदींना चारशे जागा पाहिजेत माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरी शैलीत घणाघात
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकसभा निवडणूक आली यावेळी मोदी म्हणतात अबकी बार 400 पार चारशे जागा मोदींना कशासाठी पाहिजेत ह्या चारशे जागा मोदींना देशाच्या विकासासाठी नाही तर घटना बदलण्यासाठी पाहिजेत…
