यवतमाळ जिल्हा चे नवनियुक्त जिल्हाधिकारी यांचे यवतमाळ जिल्हा सर्व आदिवासीसमाज संघटनेच्या वतीने स्वागत
सहसंपादक : रामभाऊ भोयर श्री. विकास मीना IAS हे 2018 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहे. येथे रुजु होण्यापुर्वी ते छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
