शासनाची मदत पोहचलीच नाही ,पुरामुळे सणावरही विरजण शासनाचे केवळ आश्वासनच:- पियूष रेवतकर
:-शासनाचे पंचनामे अजून किती दिवस कागदावरच असणार? संभाजी ब्रिगेडचे पियूष रेवतकर यांचा सवाल. वर्धा/प्रतिनिधी वर्धा:-कृषी संस्कृतीतील बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. शेती जगतात बैल पोळा सणाला खूप महत्त्व आहे.…
