सिरंजनी गावात चोरट्यांचा धुमाकूळ; मारोती मंदिराची दानपेटी फोडताना सीसीटीव्हीत कैद! पोलिसांसमोर चोरट्यांच्या टोळीला पकडण्याचे आवाहन
मंदिराच्या अंदाजे अर्धा किलो सोने-चांदी, व २५ हजारांची नगदी रक्कम लंपास.. हिमायतनगर, ग्रामीण प्रतिनिधी कृष्णा राठोड गेल्या काही महिन्यापासून तालुक्यात चोरट्यांचा उच्छाद थांबला असताना पुन्हा गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी चोरटयांनी दि.२८ च्या…
