मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने केले तीव्र निषेध आंदोलन
महायुती सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी राष्ट्रवादीचे 'अतुल वांदीले' यांचा सरकारवर प्रहार…! हिंगणघाट : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. त्या…
