ऐन पिकाला खत,युरिया देण्याच्या वेळातच युरियाची टंचाई , शेतकऱ्यांसमोर अडचण युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर चार दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तालुक्यातील शेती कामांना वेग आला असून शेतकऱ्यांनी पिकाला खत युरिया देण्याची लगबग सुरू केली आहे. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे खत…
