इंदिरा गांधी कला महाविद्यालयात गाडगेबाबांना स्वच्छता अभियानातून अभिवादन
सहसंपादक : रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.…
