मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खैरी ग्रा.प. उपसरपंच डॉ. श्रीकांत राऊत यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
सहसंपादक: रामभाऊ भोयर खैरी ग्रामपंचायतचे उपसरपंच राळेगाव तालुक्याचे युवा नेते डॉक्टर श्रीकांत ज्ञानेश्वर राऊत यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हस्ते मृद जलसंधारण व आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट…
