नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकरी राजा सुखावला
प्रतिनिधी :- चेतन एस. चौधरी, नंदुरबार गेल्या दोन महिन्या पासून दडी मारलेल्या पावसाने आज नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून रोज वातावरण ढगाळ आणायचे. परंतु पाऊस…
