न्यु इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर रावेरी येथे दि २६ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ पर्यन्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि २९/१२/२०२४रोजी महिलांचे कायदे आणि व्यसनमुक्ती व समाजाची जडणघडण या विषयावर सविस्तर चर्चा केली. दैनंदिन जीवनात कायद्याचे महत्त्व सांगून व्यसनमुक्ती मार्गदर्शन केले व व्यसनमुक्ती ची विद्यार्थांना…
