मोहदा येथील सुभाष खारकर यांच्या झोटिंगधरा या शिवारातील शेतात वीज कोसळून शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग
सहसंपादक : रामभाऊ भोयर पांढरंकवडा तालुक्यातील मोहदा (झोटींगधरा )या शिवारातील शेतकरी सुभाष तुकाराम खारकर वय 60यांचे शेत गट नं 168 झोटींगधरा या शिवारात शेतातील गोठ्याला दि 9 एप्रिल २०२५ बुधवारी…
