के.बी. एच. विद्यालय पवन नगर येथे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी माता-भगिनी यांचा सत्कार… महात्मा गांधी
विद्यामंदिर कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर येथे विशाखा समितीच्या अंतर्गत आणि महिला कल्याण व महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा मा श्रीमती संपदादीदी हिरे साहेब यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे मुख्याध्यापक…
