गुणवंत विध्यार्थी हा समाजाचा आधारस्तंभ रामनगर कॉलनी येथे गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा
गुणवंत विद्यार्थी हा समाजाचा आधारस्तंभ असून कोरोना काळातील विपरीत परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये भरघोस यश प्राप्त केले. त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने यशस्वी व्हावे असा अशावाद आणि…
