राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या प्रयत्नाने दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचले विद्युत ट्रान्सफॉर्मर
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा:–राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सच्चा कार्यकर्ता अभिजित कुडे यांच्या कामाचा झंझावात हा खरोखरच एखाद्या परिपक्व नेत्याला लाजवेल असाचआहे , कारण ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्याचे परिपूर्ण ज्ञान…
