आमदार श्री.अशोक उईके व आमदार श्री.संजीवरेड्डी बोदकूरवार यांची प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ येथे धावती भेट
प्रतिनिधी':सुमित चाटाळे,पहापळ नियोजित दौरा उरकून आमदार अशोक उईके व आ. संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्राला धावती भेट दिली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज याचा आढावा घेतला व तेथील समस्या…
