आनंद निकेतन महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे आनंदवन प्रकल्पाला भेट.
महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना आनंदवन प्रकल्पामध्ये सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने प्रकल्प भेटीचे आयोजन करण्यात आले होते या भेटी अंतर्गत…
