कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे बरांज (मो.) गावातील घरे क्षतिग्रस्त नुकसान भरपाई व पुनर्वसनाची मागणी

चैतन्य कोहळे भद्रावती : कर्नाटक एम्टा कंपनीच्या खुल्या कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टींगमुळे लागूनच असलेल्या बरांज (मो.) या गावातील पडलेल्या घराची नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, व गावाचे पुनर्वसन करावे अशी…

Continue Readingकर्नाटक एम्टा कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे बरांज (मो.) गावातील घरे क्षतिग्रस्त नुकसान भरपाई व पुनर्वसनाची मागणी

चंद्रपुरात मंगळवारी आम आदमी पार्टीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन आप चे दिगग्ज येणार चंद्रपुरात

दिल्लीचे नेते तथा प्रदेश प्रभारी दीपक सिंगला, प्रदेश निवडणूक प्रभारी महादेव नाईक, प्रदेशाध्यक्ष रंगाची राचूरे यांचा दौरा दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता आम आदमी पार्टीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे…

Continue Readingचंद्रपुरात मंगळवारी आम आदमी पार्टीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन आप चे दिगग्ज येणार चंद्रपुरात

तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या इसमावर रानगवाचा हल्ला

पोंभूर्णा तालुक्यात सर्वत्र तेंदुसंकलणाचे काम सुरु असुन ग्रामीण भागातील नागरीकांना रोजगार मिळाला आहे यामुळे आर्थीक अडचण कुठेतरी कमी होत आहे मात्र जीवाची पर्वा न करता नागरीक महिला मोठ्या संख्येंनी तेंदुपत्ता…

Continue Readingतेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या इसमावर रानगवाचा हल्ला

पडोली येथे वाहतूक नियंत्रण सिग्नल व्हावे यासाठी माजी सैनिकांचे आमरण उपोषण, मनसेचा उपोषणाला पाठिंबा

पडोली येथे अत्यंत रहदारी व जड वाहतूक होत असल्याने अजपर्यन्त अनेक गंभीर अपघात या ठिकाणी झाले. तसेच या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसल्याने व बाजार तसेच दुकानांमधील गर्दी बघता चौकात वाहतूक…

Continue Readingपडोली येथे वाहतूक नियंत्रण सिग्नल व्हावे यासाठी माजी सैनिकांचे आमरण उपोषण, मनसेचा उपोषणाला पाठिंबा

झाडे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले देव राव,अपघातात मृतपावलेल्या टँकर चालकाच्या कुटुंबियांना मिळवून दिली ५ लाखाची मदत

चैतन्य कोहळे प्रतिनिधी भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्टा परिसरात टँकर पलटून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोज बुधवारला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली . कर्नाटक एम्टा कोळसा खदान मधून…

Continue Readingझाडे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले देव राव,अपघातात मृतपावलेल्या टँकर चालकाच्या कुटुंबियांना मिळवून दिली ५ लाखाची मदत

विशेष: इंग्रजी उन्हाळी वर्गास साखरा राजा इथे सुरवात

** जि. प. उ. प्रा. शाळा साखरा राजा इथे गोपाळ गुडधे सरांच्या मार्गदर्शनात स्पोकन इंग्रजी कार्यशाळेला आज दि. ०२ मे २०२२ पासून सुरवात करण्यात आली . मराठी शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी…

Continue Readingविशेष: इंग्रजी उन्हाळी वर्गास साखरा राजा इथे सुरवात

महाराष्ट्र दिनानिमित्त बल्लारपुर तालुका मनसे पदाधिकाऱ्यांकडून मसाला भात व सरबत वाटप

1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिवस साधुन मनसे चेचंद्रपुर बल्लारपुर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा, दिलीप रामेडवार व जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा क्षेत्र) श्री.किशोरभाऊ मडगुलवार यांच्या मार्गदर्शणात बल्लारपुर तालुका…

Continue Readingमहाराष्ट्र दिनानिमित्त बल्लारपुर तालुका मनसे पदाधिकाऱ्यांकडून मसाला भात व सरबत वाटप

पोंभुर्णा आदिवासी विवीध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडनुकित किसान विकास सहकार आघाडीचा दणदणीत विजय

पोंभुर्णा तालुक्यातील बहुचर्चीत आणि अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या .पोंभुर्णा च्या निवडनुकित किसान विकास सहकारी आघाडी ने विरोधकांना चारी मुड्यां चित करीत 12 पैकी 12…

Continue Readingपोंभुर्णा आदिवासी विवीध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडनुकित किसान विकास सहकार आघाडीचा दणदणीत विजय

वाढीव डिमांड चा शॉक देणाऱ्या सरकार विरोधात मनसेचे निदर्शने

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या नौकऱ्या गेल्या तर अनेकांना आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागला, यातच माननीय ऊर्जा मंत्र्यानी वीज बिलात सुट देण्याचे आश्वासन सामान्य जनतेला दिले होते…

Continue Readingवाढीव डिमांड चा शॉक देणाऱ्या सरकार विरोधात मनसेचे निदर्शने

लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षेत चंद्रपूरच्या श्वेता चे घवघवित यश

चंद्रपूर:येथील कु श्वेता दशरथ कौरसे हिने एमपीएससी सिव्हिल सर्व्हिस अभियांत्रिकी 2019 च्या स्पर्धा परीक्षेत जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 पदाच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवले. तिचे वडील वेकोली चंद्रपूर विभागात कार्यरत आहे…

Continue Readingलोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षेत चंद्रपूरच्या श्वेता चे घवघवित यश