रेल्वे रुळावर ठेवलेल्या सिमेंट पोल प्रकरणी सर्व संशयितांना युवकांची सुटका,मुख्य आरोपीना शोधून काढण्यात अपयश
संग्रहित वरोरा तालुक्यातील चिकणी येथे असलेल्या रेल्वे मार्गावर सिमेंट स्लीपर पोल ठेवल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी 3 ते 4 वाजता च्या दरम्यान घडली .घातपात घडविण्याच्या हेतूने हे कृत्य केले असल्याने…
