रक्षाबंधनाच्या दिवशी निभावले ”नाते आपुलकीचे”,उपचाराकरिता दिला मदतीचा हात
चंद्रपूर : आजारी असलेल्या बहिणीला नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उपचारासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी आर्थिक मदतीची भेट दिली.गोंडपिपरी तालुक्यातील सुरगाव येथील १७ वर्षीय वैशाली सोयाम ही शरीरात सोडियमचे प्रमाण अधिक झाल्याने…
