गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढा-मंत्री बच्चू कडू !,कोरोना काळानंतर या झालेल्या सभेने ग्रस्त समाधानी असल्याचे हजर बाधितांचे मत .
( समस्यांबाबत सरकार सकारात्मक, राज्यमंत्री महोदयांनी केले स्पष्ट.) (रोजगार निर्मिती वर विशेष भर देण्याचे दिले निर्देश.) आज दि.२८ मार्च २०२२ला गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मागील दिनांक १९ जुलै २०२१ च्या झालेल्या…
