जिल्हा परिषद सदस्य सलीलजी देशमुख यांनी घेतली कोरोना आढावा बैठक
प्रतिनिधी दिनांक 7/5/2021ला मेटपांजरा सर्कल मधील कातलाबोडी ,कोतवालबर्डी,राउळगाव,डोरली,चारगाव ,मरगसुर,वाजबोडी,चिखली,मेटपांजरा गावांचा कोरोना आढावा मेटपांजरा जिल्हा परिषद सदस्य सलीलजी देशमुख यांनी घेतला.यावेळी सलीलजी देशमुख यांनी लसीकरन वाढविन्याकरीता संबधीताना सुचना दिल्या.लसीकरन संबधाने होत…
