मनसे ने दिले उपकार्यकारी अभियंता समुद्रपूर यांना निवेदन, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा भारनियम मुक्त करण्याबाबत. रात्री ला असलेली थ्री फेज लाईन सकाळी ९ ते ५ करा अन्यथा आंदोल
मनसे ने दिले उपकार्यकारी अभियंतासमुद्रपूर यांना निवेदन शेतकऱ्यांचाविद्युत पुरवठा भारनियम मुक्त करण्याबाबत.रात्री ला असलेली थ्री फेज लाईनसकाळी ९ ते ५ करा अन्यथा आंदोलन..या वेळी उपस्थित..श्री. सुभाष भाऊ चौधरी ..वर्धा जिल्हा…
