निशानपुरा येथे जश्ने – ईद -मिलादुन्नबीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन
ईद ए मिलादुन्नबी निमित्त २ हजार नागरिकांन्ना महाभोजनाचेही आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील वार्डचे नागरीकांनी यामध्ये आपले योगदान दिले,शोभायात्रा तसेच लंगर कार्यक्रमात सर्वधर्मीय नागरीकांनी सहभागी होऊन महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला,कार्यक्रमाचे…
