भाजपाच्यावतीने आमदार समीर कुणावार यांचे कार्यालय मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी
हिंगणघाट दि.०२ ऑक्टोबरराष्ट्रपीता महात्मा गांधी यांचे जयंतीदिनी स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयात स्व.महात्मा गांधी यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्यावेळी आमदार समीर भाऊ कुणावार तसेच मान्यवरांनी म.गांधी यांचे…
