डॉ. मरोठी यांच्या रुग्णालयाला 25 कोविड बेड ची परवानगी, अतुल वांदिले,जिल्हाध्यक्ष मनसे यांच्या प्रयत्नाला यश
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट मनसे वर्धा जिल्हाअध्यक्ष अतुल वांदिले यांनी काल सायंकाळी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांना फोन केला व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मध्ये डॉ राहुल मरोठी यांचे चांगले हॉस्पिटल…
