मोहता मिल कामगारांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयवर विशाल मोर्चा
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट कामगार नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मोहता मिल कामगारा सोबत उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या कार्यालयात धडक मोर्चा काडन्यात आला व निवेदन देवून चर्चा करण्यात आली .सदर…
