मयंक टापरे याची नवोदय साठी निवड,सैनिक शाळा प्रवेश परिक्षेतही अव्वल
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी येथील सुप्रसिद्ध डॉ पंकज टापरे यांचा मुलगा, सेंट जॉन्स स्कूल हिंगणघाट चा विद्यार्थी मयंक पंकज टापरे हा नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय प्रवेश पात्रता या…
