लसीकरण झाले बंद ; पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा तुटवडा

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पहापळ पांढरकवडा 08/04/2021 यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ असून या प्राथमिक केंद्रात केळापूर तालुक्यातील जवळपास 33 गावातील लोक उपचारासाठी येतात. व सध्या चालू असलेल्या लसीकरणाला तालुक्यातील…

Continue Readingलसीकरण झाले बंद ; पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा तुटवडा

डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी 4 आरोपींना अटक

डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 1 ते दीड तासांमध्ये आरोपींना भालर टाऊनशीप येथून अटक केली. आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान धारदार शस्त्राने त्यांच्यावर निघृण हल्ला करण्यात आला होता.…

Continue Readingडॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी 4 आरोपींना अटक

धक्कादायक,पॉझिटिव्ह रुग्णाने चक्क सुरु केलीय पानटपरी , गावात खळबळ , आता कोरोनाला रोखायचे तरी कसे?

प्रतिनिधी: नितेश ताजने पॉझिटिव्ह रुग्णाने पानटपरी सुरु करुन चक्क ग्राहक करत असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील मानकी गावात समोर आला आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली असून आता कोरोनाला रोखायचे…

Continue Readingधक्कादायक,पॉझिटिव्ह रुग्णाने चक्क सुरु केलीय पानटपरी , गावात खळबळ , आता कोरोनाला रोखायचे तरी कसे?

स्मशान भुमि सतिघाट मध्ये दोन गटात हानामारी, अंत्यविधीतील काही लोकं गंभीर जखमी झाल्याची माहिती

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी शहरातील स्मशान भुमि (सतिघाट)येथे अंत्यविधीला आलेल्या आणी परिसरातील काही युवकांत तुफान हाणामारी झाली असुन यामध्ये काही लोकं गंभिर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.शहरातील रंगनाथ नगर परिसरामध्ये एका…

Continue Readingस्मशान भुमि सतिघाट मध्ये दोन गटात हानामारी, अंत्यविधीतील काही लोकं गंभीर जखमी झाल्याची माहिती

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे,गॅस डिझेल पेट्रोल ची झालेली दरवाढ मागे घेण्यासाठी काँग्रेस कमेटी मारेगाव कडून भव्य धरणे आंदोलन

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी अत्यावश्यक वस्तूंची झालेली दरवाढ ही सर्वसामान्यांचा आर्थिक बजेट वर घाला घालत आहे .एकीकडे लॉकडाउन चा फटका बसल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे .अश्यातच केंद्र सरकारकडून…

Continue Readingकेंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे,गॅस डिझेल पेट्रोल ची झालेली दरवाढ मागे घेण्यासाठी काँग्रेस कमेटी मारेगाव कडून भव्य धरणे आंदोलन

पांढरकवडा, घाटंजी येथे होणार भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन .

प्रतिनिधी:सुमित चाटाळे ,पांढरकवडा / आमदार डॉ.संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नाला यश . यवतमाळ - जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या पांढरकवडा व घाटंजी या तालुक्याच्या ठिकाणी भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन साकारण्यात येणार असल्यामुळे…

Continue Readingपांढरकवडा, घाटंजी येथे होणार भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन .

BREKING NEWS वाघाचा संशयास्पद मृत्यु, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल, घोंसा-सोनेगाव शिवारातील घटना

वणी :शुभम मिश्रा,वणी तालुक्यातील घोन्सा - सोनेगाव शिवारातील आसंन या गावाच्या नाल्यात एका वाघाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने एकच तारांबळ उडाली असून घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित झाले असुन पंचनामा सुरू…

Continue ReadingBREKING NEWS वाघाचा संशयास्पद मृत्यु, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल, घोंसा-सोनेगाव शिवारातील घटना

आज यवतमाळ येथे आंदोलन करुन महावसूली आघाडीच्या संवेदनाशून्य, भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध नोंदवत गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली!

प्रतिनिधी:नितेश ताजने,यवतमाळ 'गृहमंत्री यांनी स्वतःच सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते' असे मुंबई चे माजी पोलीस आयुक्त श्री परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अतिशय…

Continue Readingआज यवतमाळ येथे आंदोलन करुन महावसूली आघाडीच्या संवेदनाशून्य, भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध नोंदवत गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली!

चेंडकापुर येथे कोरोनाचे तब्बल १२ रुग्ण आढळले, आरोग्य विभागासह पोलीस पथक दाखल

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी वणी : चेंडकापूर या छोट्याशा गावात १२ कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असुन गावात आरोग्य विभागासह पोलीस पथक दाखल झाले आहे.वणी तालुक्यातील वणी -मुकुटबन मार्गावरील…

Continue Readingचेंडकापुर येथे कोरोनाचे तब्बल १२ रुग्ण आढळले, आरोग्य विभागासह पोलीस पथक दाखल

जिल्ह्यात पाच मृत्युसह 470 पॉझेटिव्ह,206 जण कोरोनामुक्त

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी Ø यवतमाळ, दि. 14 :गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 470 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर…

Continue Readingजिल्ह्यात पाच मृत्युसह 470 पॉझेटिव्ह,206 जण कोरोनामुक्त