आत्महत्येची धग…पुन्हा एका वृद्धाने घेतला गळफास आत्महत्येने हादरतोय मारेगाव तालुका
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सातत्याने आत्महत्येची धग कायम असतांना आज गुरुवारला सकाळी तालुक्यातील रामेश्वर येथील साठ वर्षीय वृद्धाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.मागील चोवीस तासात तालुक्यातील…
