यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक या संवर्गातील २६ कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कारणास्तव स्थानांतरण
S.P साहेबांनी शाम सोनटक्के यांनाकंट्रोल रूम मध्ये करायला हवे होते अशी जनसामान्यात चर्चा केली जात आहे राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक…
