आ. समीरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते काजी वार्ड येथील समाजमंदिराचे लोकार्पण.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) संविधान दिनाचे औचित्य साधुन स्थानिक काजी वार्ड येथे आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते समाजभवनाचे लोकार्पण काल दि.२६ रोजी संपन्न झाले.काजी वार्ड परिसरातील नागरिकांची समाजमंदिर भवनाची…
