पाणीपुरवठा सुरळीत करा: एकता प्रतिष्ठान हिंगणघाट द्वारे देण्यात आले निवेदन.
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट आज दिनांक २७ में २०२१ रोजी नगरपालिका हिंगणघाट कडे मागणी करुन चंद्रकांत पाटील साहेबांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले.. मागिल काही दिवसांपासून ते आतापर्यंत प्रभाग क्रमांक ०६…
