जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा बोरकर येथील विद्यार्थीनींची उंच भरारी

मिशन गरूड झेप अंतर्गत स्टोरी टेलींग कांम्पीटेशन मध्ये सृष्टी व आरतीचे अलौकीक कार्य जिल्हा परीषद चंद्रपूर शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर यांच्या तफै घेन्यात आलेल्या स्टोरी…

Continue Readingजिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा बोरकर येथील विद्यार्थीनींची उंच भरारी

उमरी पोतदार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. आज बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा तुम्हा सर्वांना चांगलीच माहिती असेल. अठराव्या शतकाबद्दल बोलायचे झाले तर…

Continue Readingउमरी पोतदार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलत्कार, तीन आरोपी अटकेत

पोभूर्णा :- एका अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील तिन युवकांनी चार महिण्यांपुर्वी आळीपाळीने अत्याचार करुन गर्भवती केले व याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी…

Continue Readingचौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलत्कार, तीन आरोपी अटकेत

पोंभूर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम ,वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न मात्र अपयशी

मागील कित्येक दिवसापासून पोंभूर्णा तालुक्यात पट्टेदार वाघाने धुमाकुळ घातला असून जनजीवन भयभीत झाले आहे वनविभाग पोंभूर्णा कडून या नरभक्षी वाघाला जेरबंद करन्याकरीता अनेक शर्तीचे प्रयत्न केल्या जात असून अजून तरी…

Continue Readingपोंभूर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम ,वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न मात्र अपयशी

पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम,कापुस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरावर हल्ला

कापुस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरावर हल्ला चढवून वाघाने केले गंभीर जखमी आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका मजुरावर शेतात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी…

Continue Readingपोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम,कापुस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरावर हल्ला

उमरी पोतदार शाळेत संविधान दिन साजरा

२६ नोव्हेंबर हा संविधान दिन देशभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये 'माझे संविधान,माझा अभिमान' उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि "पाहणारे…

Continue Readingउमरी पोतदार शाळेत संविधान दिन साजरा

वाघाचा इसमावर प्राणघातक हल्ला सुदैवाने जीवीत हानी नाही,पोंभूर्णा तालूक्यात वाघाची दहशत

आठवडाभरात सलग तिसरी घटना पोंभूर्णा तालूक्यात वाघाने धुमाकुळ घातला असून जनजीवन भयभीत झाले आहे काल दि.२४/११/२०२१ रोज बुधवारला कसरगठ्ठा येथील बेबीबाई हनुमान धोडरे हि महिला वाघाच्या हल्यात मृत पावली या…

Continue Readingवाघाचा इसमावर प्राणघातक हल्ला सुदैवाने जीवीत हानी नाही,पोंभूर्णा तालूक्यात वाघाची दहशत

विद्यार्थ्यांच्या परीश्रमातून फुलला वनराई बंधारा,जि.प. शाळा कसरगठ्ठाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील कसरगठ्ठा येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली असून पाण्याचे संवर्धन करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविले जात आहे. बंधाऱ्यामुळे उनाळ्यात अडवलेले पाणी वापरासाठी तसेच प्राण्यांना…

Continue Readingविद्यार्थ्यांच्या परीश्रमातून फुलला वनराई बंधारा,जि.प. शाळा कसरगठ्ठाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

अवकाळी पावसामुळे धान पिकाला फटका,एकरी वीस हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी

पोंभूर्णा :-अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले धान पीक पाण्यात बुडाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांवर आज उपासमारीची पाळी…

Continue Readingअवकाळी पावसामुळे धान पिकाला फटका,एकरी वीस हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी

वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी,पोंभूर्णा कोठारी वनपरीक्षेत्रातील घटना

(प्राप्तमाहितीनूसार) पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चकहत्तीबोळी शेतशिवारात आज दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास बोर्डा बोरकर येथील भावाच्या शेतात सिंतळा येथील महिला नामे कांताबाई रामदास चलाख वय ५० वर्ष हि गेली असता…

Continue Readingवाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी,पोंभूर्णा कोठारी वनपरीक्षेत्रातील घटना