पाणी गळती थांबवा!शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून नगरपंचायतला निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव वर्धा नदी पात्रातून जलशुद्धीकरण केंद्रावर जाणारी पाईपलाईन आदिवासी स्मशानभूमी व वर्धा वळन रस्ता लगत गेल्या पाच वर्षापासून फुटलेली आहे संबंधितांना याची माहिती आहे. पाण्याची नासाडी…
