रिधोरा(पंचधार),वाजबोडी,मेढेपठार (बा) येथील गाव पाझर तलाव दुरस्तीच्या कामाचे भुमीपुजन
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग अंतर्गत मेटपांजरा जि.प सर्कल मधील रिधोरा(पंचधार),वाजबोडी,मेढेपठार (बा) येथील गाव पाझर तलाव दुरस्तीच्या कामाचे भुमीपुजन आज दिनांक 22/12/2020 ला करन्यात आले.या तिनही कामाकरीता ग्रुहमंत्री…
