कळंब तालुक्यातील जि.प. शाळा मार्कडा येथे संविधान दिन
सहसंपादक ::रामभाऊ भोयर कळंब :-कनिष्ठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्कडा येथे संविधान दिन साजरा करण्यात आलासंविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.तसेच संविधान गीताचे गायन करण्यात आले.संविधान दिना निमित्त प्रभात फेरी,…
