हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य नगरपंचायतीचे दुर्लक्ष भाजपचे तहसीलदार यांना निवेदन.
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर शहरातील वार्ड क्रं १ते१० या वार्डात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढले असून या कडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे असा भाजपा हिमायतनगर यांनी आरोप केला आहे…
