वेडशी येथे चारा आणण्यासाठी गेलेल्या इसमाचा करंट लागुन मृत्यू
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वेडशी येथील प्रकाश पंढरी चिव्हाणे वय ३७ वर्षे अंदाजे.रा.वेडशी हा दिनांक ३०-१२-२४ रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान रोजच्या प्रमाणे बकरीचा चारा आणण्यासाठी गेलेल्या असता…
