विधीमंडळ अधिवेशन च्या पहिल्याच दिवशी विदर्भवाद्यांनी केला सत्ताधारी सरकारचा “धरने आंदोलन” करुन निषेध – मधुसूदन कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर नागपूर मध्ये होवू घातलेल्या हिवाळी अधिवेशन आणि नव नियुक्त सरकार १६ डीसेबर सुरू झाले परंतु पहिल्याच दिवशी सरकार च्या विरोधात निषेध, ठिय्या आंदोलन, आणि उपोषण…
