शाळा, कॉलेज सुरु होण्याआधी रोड रोमिओचा बंदोबस्त करा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरात तालुक्यातून गाव खेड्यातून विद्यार्थिनी शहरात शिक्षण घ्यायला येतात काही दिवसापासून कॉलेज, शाळा, सुरु होत आहे. शाळकरी मुलींना बस स्टॅन्ड, रावेरी पॉईंट,कला वाणिज्य कॉलेज, इंदिरा…
