चंद्रपूर जिल्ह्यात तातडीने स्वच्छता मोहीम राबवा, मनसे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुके व गावांचा आढावा घेतल्यानंतर असे निर्दशनास आले कि, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली आहे ग्रामीण भागात सांडपाणी जाणारे नाली तुडूंब भरले असुन यामुळे जिल्ह्यात…
