कळस निर्लज्जपणाचा ! बिलासाठी हॉस्पिटल प्रशासनाने काढल्या पेशंटच्या हातातील बांगड्या ….?
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक नाशिक मधील देवळाली परिसरात असलेल्या एका हॉस्पिटल ने चक्क बिल वसूल करण्यासाठी पेशंट च्या हातातील बांगड्या च काढून घेतल्याचा प्रकार नाशिक मध्ये घडला आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे,…
