केळापूर तालुक्यात नाकाबंदी : ब्रेक द चेन च्या पार्श्वभूमीवर निर्णय
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर महाराष्ट्रात वाढता कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता राज्यसरकारने 30 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन लावला आहे त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये Break The Chain - Covid 19 च्या अनुषंगाने (संचारबंदी कलाम 144)…
