महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी व जिल्हाशल्य चिकित्सक यांना निवेदन
सहसंपादक:प्रशांत बदकी जिल्हा रुग्णालयामध्ये जीवनावश्यक मुलभूत सुविधांचा अभाव, रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष, बालकांकरिता वेगळे नविन कोविड सेंटर उभारणे बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करणे बाबत निवेदन प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांनी…
