चोवीस तासात चोवीस वेळा वीजेची ये जा सुरु चं १३२ के.व्ही. वीज प्रकल्प चा काय उपयोग?
वीज वितरण कंपनी राळेगांव च्या अतीभोंगळ कारभाराने वीज ग्राहक त्रस्त वीज बीलाचा "करंट"तीव्र स्वरुपाचा राळेगांव तालुका प्रतिनिधी… रामभाऊ भोयरविशेष बातमी… विद्यमान आमदार प्राचार्य डॉ अशोक उईके यांनी सतत पाठपुरावा केला…
