ऑल पीपल्स एडमायर सोसायटी वरोरा तर्पे सर्पमित्र काम बंद आंदोलन चे वनपरिक्षेत्र कार्यालय ला निवेदन
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा राज्यातीलसर्पमित्रांकडून २३ मार्च रोजी विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनामागण्यांचेनिवेदन देण्यात आले आहे.त्यानंतर ४५ दिवसांत मागण्यांबाबतयोग्य तो निर्णय न झाल्यास सर्पमित्र काम बंद आंदोलन करणार…
