चंद्रपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी,33 लाखाचा मुद्देमाल सहित आरोपी अटकेत
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू जप्तीच्या दोन कारवाया केल्या. या कारवाइत दारूसाठा आणि दोन वाहने असा सुमारे ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका चालकाला अटक करण्यात…
