इंडिया मेगा अग्रॉ लिमिटेड कंपनी एम आय डी सी कृष्णूर येथे कची हळद खरीदी करण्यास कंपनीने केली सुरुवात जिल्ह्यसह तालुक्यातील शेतकऱ्यानी हळद द्यावी
प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी, हिमायतनगर नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या इंडिया मेगा अग्रॉ लिमिटेड कंपनी एम आय डी सी कृष्णूर येथे शेतकऱ्यासाठी कंपनीने जिल्ह्यसह तालुक्यातील शेतकऱ्याना खूष खबर दिली…
